केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे सहा महिन्यांपासून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. माजी केंद्रीय मंत्री व अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनीही सरकारला या कायद्यांच्या अंमलबजावणीवरुन इशारा दिला. हे कायदे लागू केल्यास देशभरात सरकारविरोधात वणवा पेटेल, असे त्यांनी म्हटले आहे.
#HarsimratKaurBadal #FormerFoodProcessingMinister #India #kumbhmela #COVID-19pandemic
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics